छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही | Agrima Jashua On Chhatrapati Shivaji Maharaj

2021-08-24 1

सोशल मीडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अग्रिमा जोशुआने विनोदाच्या शैलीतून छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात आला होता, अनेकांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

#lokmat #ChhatrapatiShivajimaharaj #Agrimajashua #hindureligion #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires